सध्या थंडीचा मौसम सुरू झाला आहे. व्यायाम करणाऱ्यांसाठी सध्याचे वातावरण एकदम भारदस्त झाले आहे👍.
साधारणपणे सव्वा महिन्यापासून मी पहाटे ५ ला व्यायामास सुरुवात केली (पूर्वी सहा-साडेसहा ला जात असे )⏰. महिन्यापूर्वी ७०-८० लोक सकाळी ५ ला रस्त्यावर व्यायामला दिसत असत👬. आता मात्र फत्क ५-१० लोकच दिसत आहेत😕. जे हवामान आपल्या आरोग्यास आणि व्यायामास उपयुक्त अश्या हिवाळ्याच्या दिवसातच लोक कमी होतात असा माझा अनुभव आहे. अस का होत ? कालांतराने व्यायामाचा कंटाळा का येतो? नको का वाटतो ? सातत्य का राहत नाही ? ❓
मला वाटत बऱ्याच कारणांपैकी खालील काही कारणे असावीत आणि महत्त्वाचे म्हणजे ती कारणे Overcome कशी करावीत ? 👍
१ अपघातने सुरुवात करणे :
खूप लोक हे व्यायामाला सुरुवातच करतात काहीतरी स्वताला झाल की😀. साखर वाढली, वजन वाढल कि व्यायामाला सुरवात सुरु आणि साखर कमी झाली की व्यायाम बंद😀.
आरोग्य निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी व्यायाम आहे हेच आपण विसरून चाललो आहोत💪. स्वताला काहीतरी झाल की व्यायाम आठवतो, मात्र तोपर्यंत आपण स्वताच नुकसान करून घेतले असत😞
व्यायामाची सुरवात स्वताला काहीतरी झाल की करू (अपघाताने ) नका.
स्वताला आयुष्यात कधीही काहीही न होण्यासाठी शक्य तेवढ्या लवकरच सुरू करा मग कधीच व्यायामाचा कंटाळा वाटणार नाही.💓
2 वाचून/ पाहून व्यायाम सुरु करणे :
हल्ली You Tubeआणि इतर Social माध्यमातून वाचून or कधी कधी Inspire होवून व्यायाम करनाऱ्यानची कमी नाही. 📑📅💰
याच वजन कमी झाल.... मी पन करतो... याला हे करून हा फरक पडला.... मग मी पन करतो. हे खायच बंद करु आणि ते करू.....हे करु....
Social माध्यमातून Inspire हौवुन व्यायाम नक्की करा, काही हरकत नाही, मात्र त्याला फरक पडला म्हणून तुम्हाला पडेल अशी अपेक्षा बाळगू नका. फरक न पडल्याने तुमचा हिरमोड होतो आणि कालांतराने व्यायाम बंद होतो.
दुसऱ्या कोणाच पाहून / ऐकून व्यायामला सुरवात करू नका👎.
जे काही मी करतो आहे ते स्वतासाठी आणि स्वताच्या भल्यासाठी हा उद्देश बाळगा 💟 आणि मी माझ्या पध्दतीने किंवा मला अनुसरून व्यायाम करनार हे मनाशी पक्के करा🙋.
३ व्यायामच्या वेळी अवांतर बडबड :
व्यायामाला सुरवात केली की लवकरच आपला Group तयार होतो. सुरवातीला छान वाटत मात्र नंतर व्यायाम / Walking / Running करताना सुरू होते अवांतर बडबड आणि मुख्य Objective पासून आपण दुर जायला सुरू होतो👅📞🔊.
माझ काय ? तुझ काय ? खासकरून नकोअसलेल्या राजकीय अश्या गप्पांमध्ये Group व आपण गुरफटून जातो💥💣.
पहाटेचा वेळ हा स्वतासाठी असतो त्यावेळी स्वताचा विचार करा, मला काय करायच आहे, मला आज नवीन काय शिकायचं आहे? माझे Short Term आणि Long Term Goal काय आहे यावर स्वताशी बोला...स्वताशी विचार करा 🌞. एखादा चांगला Though अथवा Idea घेवून त्यावर Group Brainstorming करा👬👭👫.
४ सातत्यपूर्ण बदल :
बऱ्याच वेळा तोच - तोचपणाचा सुद्धा कंटाळा येतो. ( हे अनुभवायला मात्र सातत्य हवे 😀)
जस की, व्यायामाची तीच जगा, तेच Time. अश्यावेळी व्यायामाची जगा बदला, व्यायामला जाताना/ करताना गाणी ऐका, व्यायामाची पध्दत बदला ( जर आपण डोक्यापासून व्यायामला सुरवात करत असू तर कधी कधी पायापासून सुरवात करा) असे अनेक बदल आपल्याला हवे तसे करु शकता ⚽🎃🎅🎉🎩🎶🎻🎺.
सातत्याचा कंटाळा येवू नये यासाठी सातत्यपूर्ण बदल करायला शिका.
५ Interest तयार करा :
सकाळी लवकर उठायच असेल आणि ती सवय कायम ठेवायची असेल तर हे नक्की करू पहा✅
रात्री झोपताना उद्याच्या व्यायामासाठीचा बूट, मोजे, आणि इतर साहित्य स्वताहून Proper तयार करून ठेवा.
एखादा नवीन Dress घेतला की तो घालताना कसा Interest असतो तसाच Interest सकाळी उठतात जाणवेल आणि कधी एकदा मी स्वता आवरलेल व्यायामाचे साहित्य घेवून बाहेर पडेन अस होइल💚
जेव्हा जेव्हा कंटाळा वाटतो अश्या वेळी कोणत्याही मार्गाने स्वतःमध्ये Interest तयार करा आणि व्यायामाचा आलेला कंटाळा घालवून टाका ! 🎯
६ Stretching करणे :
बऱ्याचदा व्यायाम / Walking / Running करून कालांतराने पाय अथवा स्नायू अवघडतात आणि व्यायाम नकोसा वाटतो.👀
बरेचजण व्यायाम झाला की Stretching( स्नायूंना ताण देणे ) करत नाही आणि कालांतराने पाय दुखतात. 😶😞
जर आपणांस जास्त वेळ नसेल तर उलटे चालणे, उलटे धावणे, चालताना जमिनीला हात लावणे, पंजावर चालणे, टाचेवर चालणे इत्यादी सध्या सध्या प्रकारातून आपण Stretchingसारखे प्रकार करू शकतो.
व्यायाम झाला की Stretching करा जेणेकरून स्नायूना अधिक बळकटी येइल💪.
७ Energy Release करा :
व्यायाम कराताना आपण एका ठरावीक वेळी Pick Point ला येतो त्यावेळी आपनास एकदम Fresh आणि Energetic वाटत🌞🌝.
साधारणपणे आपण काय करतो, व्यायाम झाला की कोणत्यातरी टपरी / Hotel मध्ये थांबतो आणि मस्त snack खातो 🍩🍰 ( केव्हातरी खायला हरकत नाही) आणि व्यायामाने आपल्या शरीरात जी Positive Energy तयार झालेली असते ती अश्या रूपाने वाया घालवतो💀.
व्यायाम सुरू करताना ज्या शारिरीक स्थितीत आपण होतो त्याच स्थितीत पोहचण्याचा प्रयत्न करा.
व्यायाम झाल्यावर २०-३० ध्यानधारणा करा आणि हळूहळू आपल्या शरीरातील जी Positive Energy तयार झाली आहे ती Release करा.
त्या Energy चा वापर भविष्यातील Planning / Activities साठी करा. ध्यानधारणा ही सांगायची प्रक्रिया नसून नसून जास्तकरुन अनुभवयाची आहे. So तुमच्या स्वताच्या पध्दतीने करा !👍
कंटाळा टाळा ! तगडे रहा !💓💚💙💜
Vaibhav ek number write up... good keep it up...
ReplyDeleteतगडे रहा👊
ReplyDelete