पांढरीचा महिमा | देता आणीक उपमा || ऐसा ठाव नाही कोठे | देव उभाउभी भेटे ||

 पांढरीचा महिमा | देता आणीक उपमा || ऐसा ठाव नाही कोठे | देव उभाउभी भेटे ||

आज तुकाराम आणि ज्ञानेश्वर पालखीचे पुन्यातुन प्रस्थान.

आपला हि या वारीत खारीचा वाटा असावा या उदेश्याने, आपल्या Morning Group तर्फे , सकाळी सामूहीकपने  बिस्किट पुड्यांचे वाटप केले. 

वारीने आम्हाला शिस्त, नियोजन, एकनिष्ठता , प्रामाणिकपणा आणि संभाव्य सकंटाचि  जाणीव ठेवुन जीवनात मार्गक्रमण करणे ..हे  गुण आम्हाला वारीने शिकवले. 

सहभागी मित्र आणि परिवार 

* दीपक पाटील * परिमल शेरे * इमरान जमादार * प्रवीण पाटील * संदीप सुंटि * वैभव कवडे



पांढरीचा महिमा | देता आणीक उपमा || ऐसा ठाव नाही कोठे | देव उभाउभी भेटे ||  पांढरीचा महिमा | देता आणीक उपमा || ऐसा ठाव नाही कोठे | देव उभाउभी भेटे || Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, February 28, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.