जीवनात अनेक चढ उतार येतात तेव्हा आपण आपला चेहरा प्रश्नांकित अन मन चिंताग्रस्त बनते. आपण हे करु शकेल काय ? अशी चिंता आपल्याला खायला उठते. तुम्ही अगदीच मॅरेथॉन नाही पन दररोज रोड रेस धावाल तर जिवनातील अश्या आव्हानांचा सहज सामना करु शकाल. --रायन हॉल Sunday @ बोपदेव घाट , 4 KM Running
No comments: