अस वाटत ... समाजात काही माणसे ही प्रेरणादेण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठीच जन्मास येत असावीत. 🏃♂️
काका, आज तुम्ही आमच्यात नसलात तरीही भिलवडी शिक्षण संस्थेच्या माध्यामातून तुम्ही सांगितलेले प्रेरणादायी मार्गदर्शनपर विचार नेहमीच आमच्या सोबत राहतील... 🙏
विनम्र अभिवादन ! 🙏🙏🙏
| प्रथम स्मृतिदिन |
Reviewed by Vaibhav Kavade
on
Sunday, February 07, 2021
Rating: 5
No comments: