🌹 दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे.अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे. बंध पाहून बंध सोडण्यास धडपडावे. निराश का व्हावे? 🌹- श्यामची आई पुस्तकातून
No comments: