कृष्णामाई


नदी केव्हा अचानक उलटी  वाहतांना  बघण्यात आली आहे ? नाही ना ! जीवन हे नदीच्या प्रवाहा प्रमाणेच असते. Progressive - पुढे जाणारे 🏃🏃

भूतकाळाकडे बघत बसू नका. भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून जा. वर्तमान आणि भविष्याकडे पहा. संधी या फक्त भविष्यातच चालून येतात. तयार रहा.. चालत रहा..

कृष्णामाई कृष्णामाई Reviewed by Vaibhav Kavade on Thursday, June 17, 2021 Rating: 5

Post Comments

1 comment:

Powered by Blogger.