@ सुखवाडी

❤ अंधार भुडूक 😄........पहाटे 4:30......मारुती दर्शन 🙏...... पाचचा भोंगा📣...... मॉर्निंग वॉकर्स टीम👬....... मंद वारा.... शांत चांदने..... नागमोडणी वळणे....... चिमण्यांचा चिवचिवाट🐥..... मोरांचे आवाज🦃......अचानक दिसलेला साप🐍......चोपडेवाडी चे ग्रामदैवत.....लक्ष्मी चे दर्शन🙏..... चोपडेवाडी मारुती दर्शन🙏..... बोरबन दत्त दर्शन🙏..... भिलवडी- सुखवाडी- भिलवडी......हार्डकोर 12 किलोमीटर Walking 👍🏃❤  ....सर्वात शेवटी मस्त कॉपी.... ☕️

       "ध्येयाकडे लक्ष द्या..... अडथळ्यांवर नको "
@ सुखवाडी @ सुखवाडी Reviewed by Vaibhav Kavade on Saturday, July 03, 2021 Rating: 5

1 comment:

  1. प्रेरणा तात्पुरती असते परंतु शिस्त ही कायमस्वरूपी असते

    ReplyDelete

Powered by Blogger.