जीवन जगणं ही एक कला आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार ऊसाची शेती आणि मध्येच ही शहाणी बाभळ. दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणारी ही बाभळ पाण्याच्या ठिकाणीसुद्धा तग धरून आहे.क्लिक @ ओदुंबर रोड.
मस्त
ReplyDelete