शिस्त ही जन्मताच सर्वांच्यात असते पण ती आपण ओळखू शकत नाही. स्वतःला शिस्त लावण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वतःचा छंद ओळखा आणि तो छंद जपण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी स्वतः वेळ द्या.
कालांतराने लक्षात येईल की छंद वाढवण्यासाठी वेळ कमी मिळत आहे आणि मग सुरुवात होईल Self डिसिप्लिनची.🏃
छंद निवडा ....... वेळ द्या....... वेळ कमी पडेल...... Self डिसिप्लिनची सुरुवात ...... अनेक छंद....... मल्टिपल सक्सेस👍🌹
आहे का नाही सोपं?
" शिस्त म्हणजे स्वतःला आज्ञा देणे आणि स्वतःच्या मनाकडून ती करवून घेणे "
शिस्त
Reviewed by Vaibhav Kavade
on
Thursday, July 08, 2021
Rating:
No comments: