श्री. अमरसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमात सहभाग

 श्री. अमरसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त, अमरसिंह देशमुख विचार मंच व वाचन कट्टा समूह, आटपाडी यांच्या वतीने आयोजित - मन, मेंदू व मनगट बळकट करण्यासाठीच्या उपक्रमात  भिलवडी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी आज दिनांक 18 ऑक्टोबर 201 रोजी आठ किलोमीटर चालून आपला या उपक्रमात सहभाग नोंदवला.


भिलवडी मॉर्निंग ग्रुपचे सहभागी सदस्य -

1-किरण पाटील

2-अभय मगदूम

3-महेश परीट

4-सोहम परीट

5-अमोल मगदूम

6-अमोल वंडे

7- सागर ऐतवडे

8-निलेश उंडे

9-रमेश पाटील

10-मित्तल कोष्टी 

11-वैभव कवडे

12-किरण सूर्यवंशी


🌹आयोजक आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन व आभार 🌹




श्री. अमरसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमात सहभाग श्री. अमरसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमात सहभाग Reviewed by Vaibhav Kavade on Monday, October 18, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.