भिलवडी मॉर्निंग वॉकर्स ग्रुपच्या सदस्यांनी दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी श्री. अमरसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चालणे/ धावणे च्या उपक्रमात 8 किलोमीटर चालून सहभाग घेतला होता. 🏃
सहभागी भिलवडी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांना आज सन्मानचिन्ह व पुस्तक भेट म्हूणन देण्यात आले. 📚
ग्रुपच्यावतीने सागर ऐतवडे, अभय मगदूम, किरण पाटील, वैभव कवडे यांनी सन्मानचिन्ह व पुस्तकांचा स्वीकार केला 🙏
भिलवडी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांना सन्मानचिन्ह व पुस्तक भेट 📚
Reviewed by Vaibhav Kavade
on
Monday, January 03, 2022
Rating:
No comments: